‘तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका’,आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो...
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे अशा 233 नगरपरिषद-नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नात
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची अधिसूचना तूर्तास काढणार नाही, निवडणूक आयोग आणि सरकारने दिली हमी
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या बापाला ७ वर्ष कारावासाची शिक्षा
विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने काटा काढला
आता दिव्यांगाचा छळ करणाऱ्या दोषींना पाच वर्षे शिक्षा होणार
घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर थेट कार्यमुक्तीची कारवाई
मृत महिला डॉक्टरची डायरी मिळाल्याने अनेकांचे धाबे दणाणले
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार एफआयआर नोंदवला गेलाच पाहिजे; टाळाटाळ नकोच; आधी एफआयआर नोंदवा, सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना आदेश
परळीत बीड पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याची आत्महत्या
शालार्थ घोटाळ्यात शिक्षणाधिकारी निलंबित; एसआयटी चौकशीत ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न उघड