४८ तासांच्या आता प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्राचे पहिले पान अपलोड तर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत प्रेस माहिती ब्युरो कार्यालयात वृत्तपत्राची छापील परत सादर करणे बंधनकारक
बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा
३० जून ते १८ जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन ; हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक
बीड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक ८० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पै. राहुल आवारेची कॅनडा येथील जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी
आष्टीच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले
जर शारिरीक संबंध सहमतीने असेल तर तो बलात्कार असू शकत नाही; कोर्टाने आरोपीला केले बलात्कार केल्याच्या आरोपातून मुक्त
देशात मेडिकल प्रॅक्टिस करायचीय, NEXT परीक्षा द्यावी लागणार
30 ऑगस्टनंतर एमबीबीएस मध्ये प्रवेश नाही, नेक्स्ट परीक्षा दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये घेतली जाईल
‘प्रेम विवाहांमध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण सर्वाधिक’: सर्वोच्च न्यायालय
नीट’ च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू..
कोरोनासह आणखी एका आजाराचं सावट
किराणा दुकानातून तीन लाख ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त