४८ तासांच्या आता प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्राचे पहिले पान अपलोड तर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत प्रेस माहिती ब्युरो कार्यालयात वृत्तपत्राची छापील परत सादर करणे बंधनकारक
बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा
३० जून ते १८ जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन ; हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक
बीड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक ८० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
आता आयुर्वेदिक, होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांना द्यावी लागणार ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’
ज्ञानराधा बँक घोट्याळ्याप्रकरणात सुरेश कुटे पोलिसांच्या ताब्यात
खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाई
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आता मिळणार ‘म्हाडा’ची कामे; गृहनिर्माण खात्याचा निर्णय
अंतरीम अर्थसंकल्पात ‘या’ तरतुदींची घोषणा होणार? निर्मला सीतारमण यांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ॲन्टीबायोटीक देऊ नका! औषध नियंत्रकांचे आदेश
नवीन वर्षात खिशाला कात्री! UPI, ITR सह अनेक आर्थिक नियमांत बदल
वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी विधेयक लोकसभेत मंजूर; एखादे नियतकालिक नोंदणी प्रमाणपत्राशिवाय छापले तर सहा महिन्याची शिक्षा
किराणा दुकानातून तीन लाख ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त