“सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणू लागले आहेत”; आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून चालणार नाही- देवेंद्र फडणवीस
विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार सुरेश धसांनी केली मागणी
४८ तासांच्या आता प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्राचे पहिले पान अपलोड तर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत प्रेस माहिती ब्युरो कार्यालयात वृत्तपत्राची छापील परत सादर करणे बंधनकारक
बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा
३० जून ते १८ जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन ; हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक
बीड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक ८० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
किराणा दुकानातून तीन लाख ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त
राज्यात लवकरच विविध महामंडळांच्या पदांवर नियुक्त्यांचा निर्णय घेतला जाणार
मॅनेजमेंट कोट्याच्या मनमानीवर सरकारचा कडक दणका; नियमांत बदल
शाळांना भेट देऊन शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेची पडताळणी करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
ईडब्ल्युएस, ओबीसी, एसईबीसी वर्गातील मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्कमाफी
जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी- आमदार सुरेश धस