पाटोदा |
भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अ.क्र.3 धस सुरेश रामचंद्र यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, मा. नितीन गडकरी यांची दि.१२ नोव्हेंबर रोजी पाटोदा शहरात जाहीर सभा होणार आहे.या जाहीर सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या जाहीर सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.