Home आष्टी मंगळवारी नितीन गडकरी यांची पाटोदा येथे जाहीर सभा

मंगळवारी नितीन गडकरी यांची पाटोदा येथे जाहीर सभा

0

पाटोदा |

 

भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अ.क्र.3 धस सुरेश रामचंद्र यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, मा. नितीन गडकरी  यांची दि.१२ नोव्हेंबर रोजी पाटोदा शहरात जाहीर सभा होणार आहे.या जाहीर सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या जाहीर सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आरपीआय (आठवले गट) व मित्र पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version