नगरपालिकेचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा दणका; निकालाची नवी तारीखही जाहीर
१८ जिल्हा परिषदा अन् ८२ पंचायत समित्यांमध्ये आता नव्याने आरक्षण; निवडणुकीचा कार्यक्रम होणार जाहीर
बीड, परळीसह चार पालिका क्षेत्रातील ११ नगरसेवकपदांची निवडणूक पुढे
दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार; पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार
बीडमध्ये कारमधून घेऊन जाणारे एक लाख रुपये जप्त
आष्टी विधानसभा मतदार संघात सुरेश धस,भीमराव धोंडे,बाळासाहेब आजबे, शेख महेबुब यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात
जयदत्त क्षीरसागर यांची माघार!
आता निवडणुकीतून माघार नाही; माजी आ. भीमराव धोंडे यांची भीम प्रतिज्ञा
आष्टी मतदार संघामध्ये आमदार बाळासाहेब आजबेंची बंडखोरी; आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि पक्षाने मला फसवलं- साहेबराव दरेकर
कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक
नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचा बार; आठ महिन्यांत लग्नाचे ५२ मुहूर्त !
सुप्रीम कोर्टाने निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचे संकेत; निवडणुकीला कोणतीही स्थगिती नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले