आरोपीला अटकेची कारणे दोन तासांत देणे पोलिसांना बंधनकारक आहे; अन्यथा ती अटक बेकायदा ठरेल- सर्वोच्च न्यायालय
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता लागणार
आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे…; राज ठाकरेंची पोस्ट
महाराष्ट्रात आचारसंहिता लागू…२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी
राज्याच्या तिजोरीत खडखडाट; निधीसाठी मंत्रालयात आमदारांचे हेलपाटे; नऊ महिन्यांपासून आमदारांना एक रुपयाही नाही
सोशल मीडिया वापरताना शासकीय सूचनांचं पालन न केल्यास कर्मचाऱ्याला शिस्तभंग कारवाईला सामोरे जावं लागणार
पोलिसांना आता मोबाईलवर फोटो काढून दंड करण्यास बंदी
“सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणू लागले आहेत”; आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून चालणार नाही- देवेंद्र फडणवीस
३० जून ते १८ जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन ; हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक
राज्यात लवकरच विविध महामंडळांच्या पदांवर नियुक्त्यांचा निर्णय घेतला जाणार
मॅनेजमेंट कोट्याच्या मनमानीवर सरकारचा कडक दणका; नियमांत बदल
शाळांना भेट देऊन शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेची पडताळणी करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां बाबत आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद