27.5 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज १२ वाजता जाहीर होणार; आयोगाची आज पत्रकार परिषद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

लोकसभेच्या आधी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्व आले आहे. या निवडणुकांच्या निकालावरुन देशातील जनतेचा कौल कुणाकडे आहे, याबाबत काही स्पष्टता मिळू शकणार आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे.

ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनलच आहे

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles