-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एक वर्ष पुर्ण होत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदेंनी भाजपसोबत युती स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.यानंतर राज्यातील राजकीय गणितं सगळी बदललीत. यातच आता जर निवडणुका घेतल्या तर कोणाची सत्ता स्थापन होणार, कोण मुख्यमंत्री होणार याचा सर्व्हे करण्यात आला आहे.

न्यूज अरेने राज्याती विधानसभा निवडणुकीचा सर्वेक्षण केले असून यामध्ये भाजपचा सर्वात जास्त १२३ ते १२९ जागा मिळणाल असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या स्थानी शिंदे गट ५५, राष्ट्रवादी ५५-५६ काॅंग्रेसला ५०-५३ तर शिवसेना उबाठा गटाला १७ ते १९ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर १२ जागा अपक्षांना मिळतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

यामध्ये कथित सर्व्हेनुसार सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पंसती देण्यात आली आहे. फडणवीसांच्या खालोखाल काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, २१ टक्के, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना १४ टक्के, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना १२ तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ९ टक्के मतदारांची पसंती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, न्यूज अरेने हे सर्व सर्व्हे ट्विटवर ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी काही निष्कर्ष देखील मांडले आहेत. यात आगामी निवडणुकीत भाजपला आजवरच्या सर्वाधिक जागा, तसेच मतदानाची वेळ जसजशी जवळ येईल तोपर्यंत अपक्ष किंवा इतर उमेदवारांचा आकडा वाढू शकतो. असं निरिक्षण मांडण्यात आलं आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा, यात कोकणातून नाहीतर संपुर्ण महारातून उमेदवार निवडून येतील असही सांगण्यात आलं आहे.

https://twitter.com/NewsArenaIndia/status/1670098011660197888?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1670098011660197888%7Ctwgr%5Ee0de61ecfd74d12e6fd03c30546a00a72073edc4%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

न्यूज अरेनाचं (News Arena India) विभागनिहाय आणि मतदारसंघनिहाय भाकीत

मुंबईसह कोकण (Konkan Region) एकूण जागा 75

  • भाजप (BJP) : 29-33
  • शिवसेना (ShivSena) : 11
  • शिवसेना (उद्धव ठाकरे) (ShivSena-Uddhav Thackeray) : 14-16
  • काँग्रेस (INC) : 5-6
  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 7-8
  • अपक्ष आणि इतर (OTH) : 5

मुंबई (Mumbai) एकूण जागा 36

  • भाजप (BJP) : 16-18
  • शिवसेना (उद्धव ठाकरे) (ShivSena-Uddhav Thackeray) : 9-10
  • शिवसेना (ShivSena) : 2
  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 1
  • काँग्रेस (INC) : 5-6
  • अपक्ष आणि इतर (OTH) : 1
  • मतदारसंघनिहाय अंदाज

152. बोरिवली (Borivali) : भाजप (गेल्या चार दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला)

153. दहीसर (Dahisar) : भाजप

154. मागाठणे (Magathane) : शिवसेना (शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हा मतदारसंघ राखतील कारण त्यांचे हक्काचे मतदार, तसंच या मतदारसंघातील तब्बल 30 टक्के गुजराती भाषक आणि उत्तर भारतीयांचा पाठिंबा)

155. मुलुंड (Mulund) : भाजप (विद्यमान आमदार मिहिर कोटेचा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद)

156. विक्रोळी (Vikhroli) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

157. भांडुप पश्चिम (Bhandup West) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

158. जोगेश्वरी पूर्व (Jogeshwari East) : शिवसेना (उद्धव ठाकरे) (विक्रोळी, भांडुप आणि जोगेश्वरी मतदारसंघात मराठी आणि मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होईल)

159. दिंडोशी (Dindoshi) : भाजप (या मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण)

160. कांदिवली पूर्व (Kandivali East) : भाजप

161. चारकोप (Charkop) : (भाजप गुजरातीबहुल मतदारसंघ)

162. गोरेगाव (Goregaon) : भाजप

163. मालाड पश्चिम (Malad West) : 50:50

164. वर्सोवा (Versova) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

165. अंधेरी पश्चिम (Andheri West) : भाजप (भाजपसाठी अनुकूल आणि ध्रुवीकरण)

166. अंधेरी पूर्व (Andheri East) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

167. विलेपार्ले (Vile Parle) : भाजप

168. चांदिवली (Chandivali) : काँग्रेस

169. घाटकोपर पश्चिम (Ghatkopar West) : भाजप

170. घाटकोपर पूर्व (Ghatkopar East) : भाजप

171. मानखुर्द शिवाजीनगर (Mankhurd Shivaji Nagar) : समाजवादी पार्टी

172. अणुशक्तीनगर (Anushakti Nagar) : राष्ट्रवादी काँग्रेस

173. चेंबूर (Chembur) : काँग्रेस

174. कुर्ला (Kurla) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

175. कलिना (Kalina) : अनिश्चित (Tossup)

176. वांदरे पूर्व (Bandra East) : काँग्रेस

177. वांदरे पश्चिम (Bandra West) : भाजप

178. धारावी (Dharavi-SC) : काँग्रेस

179. सायन कोळीवाडा (Sion Koliwada) : भाजप (बलाढ्य उमेदवार)

180. वडाळा (Wadala) : भाजप (तब्बल सहावेळा जिंकलेला बलाढ्य उमेदवार)

181. माहीम (Mahim) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

182. वरळी (Worli) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

183. शिवडी (Shivadi) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

184. भायखळा (Byculla) : शिवसेना

185. मलाबार हिल (Malabar Hill) : भाजप

186. मुंबादेवी (Mumbadevi) : काँग्रेस

187. कुलाबा (Colaba) : भाजप (अटीतटीची लढत)

ठाणे (Thane) एकूण जागा 18)

भाजप (BJP) : 8-10

शिवसेना (एकनाथ शिंदे) : 5

शिवसेना (उद्धव ठाकरे) : 1-2

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 2-3

134. भिवंडी ग्रामीण (Bhiwandi Rural) (ST) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

135. शहापूर (Shahapur) (ST) : राष्ट्रवादी काँग्रेस

136. भिवंडी पश्चिम (Bhiwandi West) : अनिश्चित

137. भिवंडी पूर्व (Bhiwandi East) : भाजप

138. कल्याण पूर्व (Kalyan West) : शिवसेना

139. मुरबाड (Murbad) : भाजप (बलाढ्य उमेदवार)

140. अंबरनाथ (Ambernath) (SC) : शिवसेना

141. उल्हासनगर (Ulhasnagar) : 50:50

142. कल्याण पूर्व (Kalyan East) : भाजप

143. डोंबिवली (Dombivali) : भाजप (उमेदवाराची लोकप्रियता)

144. कल्याण ग्रामीण (Kalyan Rural) : शिवसेना

145. मिरा भाईंदर (Mira Bhayandar): भाजप

146. ओवळा माजिवडा (Ovala Majiwada) : शिवसेना

147. कोपरी पाचपाखाडी (Kopri Pachpakhadi) : शिवसेना

148. मुंब्रा (Mumbra) : राष्ट्रवादी काँग्रेस

149. बेलापूर (Belapur) : भाजप

150. ऐरोली (Airoli) : भाजप

151. ठाणे (Thane) : भाजप

रायगड (Raigad) एकूण जागा 7

भाजप (BJP) : 2, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 2, शिवसेना (उद्धव ठाकरे) (SSUBT) : 2, इतर (OTH) : 1

 

188. पनवेल (Panvel) : भाजप (बलाढ्य उमेदवार)

189. कर्जत (Karjat) : राष्ट्रवादी काँग्रेस

190. उरण (Uran) : भाजप

191. पेण (Pen) : शेकाप (PWPI)

192. अलीबाग (Alibag) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

193. श्रीवर्धन (Shrivardhan) : राष्ट्रवादी काँग्रेस

194. महाड (Mahad) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

 

रत्नागिरी (Ratnagiri) – एकूण जागा 5

 

शिवसेना (एकनाथ शिंदे) : 2, शिवसेना (उद्धव ठाकरे) : 2, राष्ट्रवादी काँग्रेस : 1

 

263. दापोली (Dapoli) : शिवसेना

264. गुहागर (Guhagar) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

265. चिपळूण (Chiplun) : राष्ट्रवादी काँग्रेस

266. रत्नागिरी (Ratnagiri) : शिवसेना

267. राजापूर (Rajapur) : शिवसेना (उद्धव ठाकरे)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) – एकूण जागा – 3

भाजप : 2, शिवसेना : 1

 

268. कणकवली (Kankavli) : भाजप

269. कुडाळ (Kudal) : भाजप

270. सावंतवाडी (Sawantwadi) : शिवसेना

 

पालघर (Palghar) – एकूण जागा 6

भाजप : 1, शिवसेना : 1 , राष्ट्रवादी काँग्रेस : 1, इतर : 3

 

128. डहाणू (Dahanu) : डावी आघाडी (LEFT)

129. विक्रमगड (Vikramgad) : राष्ट्रवादी काँग्रेस

130. पालघर (Palghar) : शिवसेना

131. बोईसर (Boisar) : भाजप

132. नालासोपारा (Nalasopara) : बहुजन विकास आघाडी

133. वसई (Vasai) : बहुजन विकास आघाडी (BVA)

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles