7.2 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img

आष्टी तालुक्यात गारपिटीचा तडाखा.. शेकडो एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी  | प्रतिनिधी

शनिवारी दि.१५ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच च्या दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दौलवडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पिकांना फटका बसला आहे.. पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यासाठी तयार केलेले गोट तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून तयार केलेले मका आणि कडवळ तसेच काही ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या गारपीटीमुळे फार मोठा परिणाम झालेला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे..

आष्टी तालुक्यातील अरणविहरा ,तागडखेल, वेलतूरी, देवळाली घाटा पिंपरी गौखेल, हरेवाडी,मराठवाडी,पिपळगांव घाट,कारखेल, सालेवडगावसह परीसरात गारांचा पाऊस शेती पिकांसह फळबागांचे व घरावरील पत्रें गेली उडून पडझड होऊन अतोनात नुकसान झाले आहे…

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles