मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे
सरकार एक तासांत जी आर काढणार; जरांगेच्या उपोषणाला मोठे यश! हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार
मनोज जरांगेंचा मोठा विजय! हैदराबाद गॅझेट लागू होणार; या मागण्याही मान्य
मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही-मनोज जरांगे
यातील एकाचे जरी लिंग कापले तरी गुलाबी कपडे घालण्याची वेळ येणार नाही; काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षाची अजित पवारांना कोपरखळी!
सरसकट सगळ्यांना पक्षात घेणार नाही, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ-शरद पवार
चारित्र्यावरून जाच करणाऱ्या पतीला कंटाळून महिला डॉक्टरने संपवले जीवन
ठेवीदारांची 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक ; ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह 19 जणांवर गुन्हा दाखल
ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार
अजित पवारांच्या आमदाराचा राजकीय संन्यास, वारसदारही ठरला!
‘वर्ग २’च्या इनामी जमिनी ‘वर्ग १’ मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा तीव्र विरोध
ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका
झालेल्या निवडणुकीतील आरक्षणाचा आता संबंध असणार नाही