विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार सुरेश धसांनी केली मागणी
४८ तासांच्या आता प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्राचे पहिले पान अपलोड तर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत प्रेस माहिती ब्युरो कार्यालयात वृत्तपत्राची छापील परत सादर करणे बंधनकारक
बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा
३० जून ते १८ जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन ; हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक
आता लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था: महायुतीची मोर्चेंबांधणी; राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
बीड जिल्ह्यात ६८.८८ टक्के मतदारांनी बजाविला हक्क
मी कोणालाही पाठिंबा दिला नाही; पण ज्याने आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे त्यांना सोडू नका-
“पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद.”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
देशभरातून भाजपचे ९० हजार कार्यकर्ते आलेत, त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन कमी झालाय! पंकजा मुंडेंच्या विधानाने चर्चा
ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या अर्चना कुटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी; नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई
केजमधील ‘वंचित’ पुरस्कृत उमेदवारास काळे फासून मारहाण
बीड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक ८० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले