“सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणू लागले आहेत”; आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून चालणार नाही- देवेंद्र फडणवीस
विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार सुरेश धसांनी केली मागणी
४८ तासांच्या आता प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्राचे पहिले पान अपलोड तर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत प्रेस माहिती ब्युरो कार्यालयात वृत्तपत्राची छापील परत सादर करणे बंधनकारक
बीडमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा
जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार
जुनी पेन्शन योजना; सरकारने बोलवलेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे संपकरी संपावर ठाम
जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर सगळ्या संघटनांशी बोलायला तयार- देवेंद्र फडणवीस
शिक्षणसेवकांना १० हजार रुपयांची वाढ
बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या ७८ शिक्षकांचे निलंबन खंडपीठाकडून रद्द
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार
आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय
३० जून ते १८ जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन ; हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक