नगरपालिकेचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा दणका; निकालाची नवी तारीखही जाहीर
१८ जिल्हा परिषदा अन् ८२ पंचायत समित्यांमध्ये आता नव्याने आरक्षण; निवडणुकीचा कार्यक्रम होणार जाहीर
बीड, परळीसह चार पालिका क्षेत्रातील ११ नगरसेवकपदांची निवडणूक पुढे
दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार; पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार
शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना सूचना- सहकार मंत्री अतुल सावे
कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या – बाळासाहेब थोरात
‘लाल वादळा’ची मुंबईच्या दिशेने कूच! 23 मार्चला विधानभवनावर धडकणार
कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी; शेतकऱ्यांना १ एकरमागे ७५ हजार रुपये मिळणार
अर्थसंकल्पात राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी लॉटरी
शेतकऱ्यांना आता वर्षाला ६ नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार !
तुमच्यासारखी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली नाहीत; उत्तर देताना मुख्यमंत्री संतापले!
सुप्रीम कोर्टाने निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचे संकेत; निवडणुकीला कोणतीही स्थगिती नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले