‘तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका’,आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो...
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे अशा 233 नगरपरिषद-नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नात
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची अधिसूचना तूर्तास काढणार नाही, निवडणूक आयोग आणि सरकारने दिली हमी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण – कृषिमंत्री धनंजय मुंडे
कृषी विभागाच्या कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतुन राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये अनुदान एका क्लिकवर वितरित
उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चुंबळी फाट्यावर रस्ता रोको
एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते आज वितरित करण्यात येणार
परळी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट देण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
जमीन प्रकरणात 50 हजार रुपयाची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याना पकडले
ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार
शालार्थ घोटाळ्यात शिक्षणाधिकारी निलंबित; एसआयटी चौकशीत ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न उघड