वृत्तपत्रांच्या जाहिरात बिलाच्या मंजूर निधीला खर्च करण्यास सरकारकडून परवानगी नसल्याने वृत्तपत्रांची दिवाळी अंधारात
२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान निवडणुक आयोगाकडून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होणार
लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवीला; लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार
मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास थेट निलंबन, वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला जरब बसवण्यासाठी कडक निर्णय
लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
मला अतिरिक्त पेन्शन नको- आमदार संदीप क्षीरसागर
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
परळीत पकडला 51 लाखांचा गुटखा
परळीत बालविवाह; नातेवाईक, फोटोग्राफर, भटजी, मंडपवाल्यासह 200 वर्हाडींवर गुन्हा
ऊसतोड कामगाराच्या मुलीचा बैलगाडीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू
मासिक पाळी प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून दखल
महिला डॉक्टरला मनोरुग्ण ठरवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकी
नगराध्यक्षपद आपल्या प्रवर्गासाठी राखीव न निघाल्याने अनेकांचा हिरमोड; सविस्तर वाचा