नगरपालिकेचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा दणका; निकालाची नवी तारीखही जाहीर
१८ जिल्हा परिषदा अन् ८२ पंचायत समित्यांमध्ये आता नव्याने आरक्षण; निवडणुकीचा कार्यक्रम होणार जाहीर
बीड, परळीसह चार पालिका क्षेत्रातील ११ नगरसेवकपदांची निवडणूक पुढे
दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार; पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींची गॅरंटी पूर्ण; संपूर्ण देशात सीएए लागू!
शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी
भाजप ३५ ; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही
माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची शहांना विनवणी, पण शहा म्हणाले.
आता खासदारांनी सभागृहात भाषण किंवा मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यास त्यांची काही खैर नाही
सावधान! महिलेला ‘डार्लिंग’ म्हटलं तर जावं लागेल जेलमध्ये; जाणून घ्या हायकोर्टाचा निर्णय
भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार
लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीवरून काढू शकत नाही – सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचे संकेत; निवडणुकीला कोणतीही स्थगिती नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले