0.6 C
New York
Saturday, January 17, 2026

Buy now

spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मस्साजोगला जाणार ; देशमुख कुटुंबाची भेट घेणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येने महाराष्ट्र हादरला. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हे प्रकरण गाजले.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. कुटुंबियांशी भेटून संवाद साधणार आहेत,

आज राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत हे कुटुंबीयांची भेट देणार आहेत व लवकरच मी देखील लवकरच मस्साजोगला अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झालीय. माणुसकीला काळीमा फासणारी घटना तुमच्या माझ्या राज्यात, जिल्ह्यात, या गावात झाली आहे. त्याचं अत्यंत दु:ख आपल्या सर्वांना आहे. आरोप कोणीही असो त्याला कठोर शासन हे निश्चित होणारच आहे असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles