आष्टी | प्रतिनिधी
आष्टी विधानसभा निवडणुकीच्या निवडणुक रिंगणात १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.यामध्ये माजी मंत्री सुरेश धस,विद्दमान आमदार बाळासाहेब आजबे,माजी आमदार भीमराव धोंडे व महेबुब शेख यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आता दिग्गज नेत्यांच्या म्हणण्यानुसार आष्टी विधानसभेत सुट्टा खेळ होणार आहे.त्यामुळे या मतदार संघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.आष्टी विधानसभेच्या निवडणुक रिंगणात उमेदवार पुढील प्रमाणे-३८ जणांची माघार १७ उमेदवार रिंगणात माजी आ.सुरेश धस (भाजपा),आ. बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट), प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख (राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट),माजी आ.भीमराव धोंडे (रुई नालकोल) अपक्ष,कैलास दरेकर (आष्टी)मनसे,अक्षय आढाव (मातकुळी),ऋषिकेश विघ्ने (वाहीरा),प्रदिप चव्हाण (मुंबई), शहादेव भंडारे (दासखेड),उमेश क्षीरसागर (चुबळी),शाहिर तुकाराम काळे (आष्टी),देविदास शिंदे (मातोरी), देविदास जायभाय (पिंपळनेर),संजय रक्ताटे (लोणी),गोकुळ सवासे (विघनवाडी),चांगदेव गिते (गितेवाडी), दिलीप माने(कारेगाव) हे आहेत.
निवडणुकीतुन माघार घेतलेले उमेदवार
फुलचंद खाडे (नायगाव),बापूसाहेब डोके (नगर),त्रिंबक झांबरे (हिगणी) राम खाडे (क-हेवाडी),शरद कांबळे (बीड), डाॕ.शिवाजी राऊत (हनुमंतगाव),सागर आमले (अंभोरा),सुंदरराव जेधे (जाटनांदुर),नवनाथ आंधळे (आष्टा), जालींदर वांढरे (पांढरी), माजी आमदार साहेबराव दरेकर (कोयाळ),माधव साके (कानडी),अंकुश खोटे (मुगगांव),सतीष शिंदे (चिखली),महेश आजबे (शिराळ), भास्कर केदार (वारणी),ज्योती बेद्रे (अंमळनेर),अशोक पोकळे (चिंचाळा), विष्णुपंत घोलप (धनगर जवळका),कैलास जोगदंड (टाकळसीग),अमोल तरटे(डोईठाण), डाॕ.अजयदादा धोंडे (रुईनालकोल), सुशिलाताई मोराळे (बानेगांव),नरसिंह जाधव (पाटोदा),अण्णासाहेब चौधरी (टाकळी),ज्ञानदेव थोरवे (सोलापूरवाडी),रविंद्र ढोबळे (कडा),वसंत काटे (शिरूर),जयदत्त धस (जामगांव),शिवाजी सुरवसे (पुंडी), अशोक दहिफळे (घोळेवाडी),राजेद्र जंरागे (आष्टी), सौ.सविता गोल्हार (बावी),सुरेश पाटील (बीड),राजु बांगर (मातावळी),मिरा साबळे (धामणगाव), बाळू गायकवाड (कुंसळब),चंद्रकला खटके (पिंपळा) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.