आष्टी | मनोज पोकळे
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे कांद्याची होळी साजरी करण्यात आली यावेळी शेतकरी यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकार विरोधात बोंबले कांद्याला खर्च जास्त व कांद्याला भाव कमी असल्याने झालेला खर्च सुद्धा निघला नाही यामुळे चिंचाळा येथिल शेतकरी यांनी कांद्याची होळी साजरी केली यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक पोकळे यांनी सर्व कांदा उत्पादक शेतकरी यांना सरकारने दहा हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी केली.
यावेळी सरपंच पंडित पोकळे व शेतकरी बापूराव पोकळे, बाळू पोकळे ,उत्तम पोकळे ,परसराम पोकळे ,सचिन पोकळे,किरण खवळे , कृष्णा पोकळे ,मच्छिंद्र पोकळे, गहीनाथ पोकळे ,संतोष पोकळे ,अविनाश पोकळे, अतुल पोकळे ,भाऊ पोकळे, केशव पोकळे ,भाऊसाहेब पोकळे, सागर पोकळे व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते.