-3.6 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्याच होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. जी 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्याच 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता होणार आहे. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या, या ठाकरे गटाच्या मागणीवर उद्या सुनावणी होणार आहे. आता १३ ऑक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबरला ही सुनावणी पार पडणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles