2.8 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू;

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ष्टी |

आष्टी – जामखेड रोडवर सोमवारी ( दि. २०) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोखरी फाटा शिवारात पादचारी व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला .मृताची ओळख अद्याप पटली नाही.

पोखरी शिवाराजवळील आष्टी-जामखेड रोडवरून एक व्यक्ती रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास चालत जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात पायाला व डोक्याला गंभीर इजा होऊन पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, मृताची ओळख अदयाप पटलेली नाही. मृताच्या अंगात पांढरा टिपके असलेला काळा शर्ट, काळी पँट, बांधा सडपातळ, उंची ५ फूट २ इंच, रंग काळा सावळा आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास पो.ह. विकास राठोड ( ८८८८८८२२३९ ) व पो.अ.गुजर ( ८८८८८८२२३९) यांच्याशी सानाप्र्क करण्याचे आवाहन आष्टी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles