-8 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

spot_img

अजित पवार यांच्या निधनाने राज्यभरात शोक व्यक्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

 

बारामतीत एक मोठा विमान अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही जणांचा मृत्यू झाला. लँडिंगदरम्यान विमान अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार एका कार्यक्रमासाठी बारामतीला जात होते

.विमानतळावर लँडिंग करताना विमान अपघात झाला. अजित पवार आज (बुधवार) जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला आले होते, असे वृत्त आहे. घटनास्थळाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

 

 

अजित पवार यांच्या निधनाने राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे. कार्यकर्तेही भावूक झाल्याचे दिसून येत आहे. लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. सध्या तीन ते चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांच्या प्रकृती माहिती मिळाली असून, त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अजित पवार विमानात होते आणि बारामतीला जात होते, अशी पुष्टी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचे नियंत्रण सुटले आणि त्यांना क्रॅश लँडिंग करावे लागले. या अपघातात अजित पवार सध्या गंभीर जखमी झाल्याचे वृत्त होते. मात्र, आता त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर एकच शोककळा पसरली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles