- Advertisement -
बीड |
बीड जिल्हा परिषदेतील गेल्या तीन वर्षापासून रखडलेले जिल्हा शिक्षक पुरस्काराला अखेर मुहूर्त लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते दिनांक 31 डिसेंबर 2925 रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सन 2023, 2024 आणि 2025 या वर्षातील 64 शिक्षकांना पुरस्कार निवड समितीमार्फत मिळालेले आहेत. जिल्ह्यातील तालुक्यानिहाय पुरस्कार पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत.
1)अंबाजोगाई तालुका: श्रीमती गवळी राजेश्री विठ्ठलराव, श्रीमती आकुस्कर वैशाली काशिनाथ, घोरपडे सुनील रणजीतराव, वाघमारे धनंजय सोनाजीराव, चव्हाण विक्रम परसराम, कदम हनुमंत जयवंतराव.
2)आष्टी तालुका: सायंवर सतीश किशन, शिंदे बापू बाबा, सेंदुरकर बाळासाहेब हरिचंद्र, सय्यद हसन जमाल, नरोडे सुरेश मोगलाजी, श्रीमती कुटे सुरेखा अर्जुन.
3) बीड तालुका: पाटील शंकर दिगंबर, श्रीमती मुंडे मनीषा श्रीधर, श्रीमती सारसेकर चंद्रकन्या अनंत, गाडे महेश चंद्रकांत, काकड सुभाष किसनराव ठोंबरे भारत बाबासाहेब.
4) धारूर तालुका: श्रीमती आंधळे अनिता संतराम, गंगने विष्णू रंगनाथ, थोरात सदाशिव दशरथ, आकुलवार उमाकांत हनुमंतराव, आकुसकर गणेश कांताराव.
5) गेवराई तालुका: पवार श्रीराम लोभा, दहिवाळ गणेश गहिनीनाथ, श्रीमती शोभा सुरेश दळवी, जायभाय अरुण बाबुराव, राऊत दत्तात्रय परभती, पंडित प्रवीण शिवाजीराव.
6) केज तालुका: सोनवणे आश्रुबा अर्जुनराव, काळे अंबादास नानाभाऊ, श्रीम. सुतार मंगल मधुकर, श्रीम. बनसोडे पुष्पा त्रिंबक, कोथिंब्रे रंगनाथ रामकिसन, डेंगळे बालासाहेब किसन, जाधव प्रशांत लक्ष्मण.
7) माजलगाव तालुका: गवळी छत्रभुज रामराव, श्रीमती सोळुंके संध्या हरिहर, राठोड माणिक हरिभाऊ, नायबळ शरद पांडुरंग, श्रीमती मगरे वंदना नाथा, शेख मंजुर इसुब.
8) परळी वैजनाथ तालुका: श्रीमती देवकते मनोरंजना रामराव, हाडबे तुकाराम नागोराव, सुतार संतोष अंबादास,वकोकाटे अशोक ज्ञानोबा, श्रीमती कुलथे रेखा गंगाधर, सय्यद शाकीर हुसेन अन्वर हुसेन.
9) पाटोदा तालुका: सोंडगे पंढरीनाथ परमेश्वर, मिसाळ बाबासाहेब मुरलीधर, डोंगर राहुल नामदेव, तांबोळी सलीम जानमद, महाजन सचिन गणेशराव, श्रीमती खेडकर विनिता विश्वनाथ, श्रीमती खेडकर सुरेखा रामभाऊ.
10) शिरूर कासार तालुका: गर्जे संतोष सुधाकर, जायभाय दिलीप नामदेवराव, श्रीमती बांगर अलका राजेंद्र, जाधव शिवाजी हरसिंग, श्रीमती खेडकर दीपा विश्वनाथ, मुळे अतुल रमेशराव.
11) वडवणी तालुका: मुंडे गोरक्षनाथ शेषराव, राठोड तुकाराम गंपू, धायटीडक रमेश रावसाहेब.


