35.7 C
New York
Wednesday, July 30, 2025

Buy now

spot_img

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुखाना संधी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नऊ उमेदवारांची नावे आहेत. तर, पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने 67 उमेदवारांची घोषणा केली होती. या तिसऱ्या यादीतून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या यादीची घोषणा केली. यामध्ये बहुप्रतिक्षित पिंपरी चिंचवड, परळी आणि अणुशक्तीनगरधील उमेदवार जाहीर झाले आहेत. परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेसाहेब देखमुख सध्या बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना शरद पवारांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, नवाब मलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाची तिसरी यादी या तिसऱ्या यादीतून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या यादीची घोषणा केली. यामध्ये बहुप्रतिक्षित पिंपरी चिंचवड, परळी आणि अणुशक्तीनगरधील उमेदवार जाहीर झाले आहेत. परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेसाहेब देखमुख सध्या बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना शरद पवारांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, नवाब मलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाची तिसरी यादी

  1. परळी – राजेसाहेब देशमुख
  2. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
  3. चिंचवड – राहुल कलाटे
  4. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
  5. करंजा – ज्ञायक पटणी
  6. हिंगणघाट – अतुल वांदिले
  7. हिंगणा – रमेश बंग
  8. भोसरी – अजित गव्हाणे
  9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

10 . परळी – राजेसाहेब देशमुख

अणुशक्तीनगर – फहाद अहमद

चिंचवड – राहुल कलाटे

माजलगाव – मोहन बाजीराव जगताप

करंजा – ज्ञायक पटणी

हिंगणघाट – अतुल वांदिले

हिंगणा – रमेश बंग

भोसरी – अजित गव्हाणे

मोहोळ – सिद्धी रमेश कदम

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles