-0.7 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण ३८ उमेदवारांची नावे आहेत.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची पहिली यादी 

 

अजित पवार- बारामती

दीलिप वळसे पाटील- आंबेगाव

सुलभा खोडके- अमरावती

दत्ता भरणे- इंदापूर

अण्णा बनसोडे-पिंपरी

निर्मला विटेकर-पाथरी

सुनील शेळके-मावळ

छगन भुजबळ- येवला

हसन मुश्रीफ-कागल

माणिकराव कोकाटे- सिन्नर

नरहरी झिरवळ – दिंडोरी

धनंजय मुंडे – परळी

दौलत दरोडा – शहापूर

हिरामण खोसकर – इगतपुरी

अनिल पाटील – अमळनेर

संग्राम जगताप – अहमदनगर

आदिती तटकरे – श्रीवर्धन

संजय बनसोडे- उदगीर

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

दिलीप मोहिते-पाटील – खेड-आळंदी

राजकुमार बडोले – अजुर्नी मोरगाव

प्रकाश सोळंखे – माजलगाव

मकरंद पाटील – वाई

आशुतोष काळे – कोपरगाव

इंद्रनील नाईक – पुसद

भरत गावित – नवापूर

नजीब मुल्ला – मुंब्रा-कळवा

किरण लहामटे – अकोले

शेखर निकम – चिपळूण

यशवंत माने – मोहोळ

राजेश पाटील – चंदगड

हिरामण खोसकर – इगतपुरी

राजू कारेमोरे – तुमसर

चंद्रकांत नवघरे – वसमत

नितीन पवार – कळवण

धर्मराव बाबा आत्राम – अहेरी

अतुल बेनके – जुन्नर

चेतन तुपे – हडपसर

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles