20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीड जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात गेवराई तालुक्यात सर्वाधिक पाऊस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाळ्याची सुरवात दमदार अशी राहिली असून 1 जुनापासून आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना समाधान आहे आणि शेतीची कामे वेगात सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सर्वाधिक 88 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षि्क सरासरीच्या 10.6 टक्के पावसाची नोंद आजपर्यंत झाली हे विशेष आहे.
गेल्या 24 तासात झालेला तालुकानिहाय पाऊस खालीलप्रमाणे

बीड 10.6 मिमी.
पाटोदा 32.6 मिमी.
आष्टी 27.6 मिमी.
गेवराई 10.4 मिमी.
माजलगाव 10.3 मिमी.
अंबेजोगाई 18.1 मिमी.
केज 14.2 मिमी.
परळी वै. 14.5 मिमी.
धारूर 10.2 मिमी.
वडवणी 7.4 मिमी.
शिरूर का. 10.9 मिमी.

24 तासात सरासरी 16.1 मिमी.

यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात चांगला पाऊस आजवर आहे.

बीड 63.2 मिमी.
पाटोदा 79.7 मिमी.
आष्टी 77.5 मिमी.
गेवराई 88 मिमी.
माजलगाव 32.6 मिमी.
अंबेजोगाई 40.5 मिमी.
केज 45.9 मिमी.
परळी वै. 35.5 मिमी.
धारूर 33 मिमी.
वडवणी 27.4 मिमी.
शिरूर का. 87.6 मिमी.

दि. 1 ते 9 जून कालावधीत झालेल्या पावसाची सरासरी 60 मिमी.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles