- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
नवी दिल्ली |
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने 2 निवडणूक आयुक्तांची निवड केली आहे. यामध्ये सेवानिवृत्त IAS अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुरमु आज याला मंजुरी देतील त्यानंतर हे दोन्ही आयुक्त पदभार स्वीकारतील.