19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पाटोदा बस स्थानकाचे काँक्रिटीकरण कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड । प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाटोदा बस स्थानकाचे काँक्रिटीकरण व कामाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिसी) भूमिपूजन कार्यक्रम तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंबाजोगाई बस स्थानकाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण कामाचे लोकार्पणदूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिसी) होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles