19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे; बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष लावू नयेत- मुख्यमंत्री

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे म्हणून बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लावू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बँकांना केले.

यावेळी नाबार्डच्या 2023-24 च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या पतपुरवठा आराखडय़ात विविध क्षेत्रांसाठी 6 लाख 34 हजार 58 कोटी रुपयांच्या क्रेडिट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज किती वेळेत फेडले यावर त्यांचा सिबिल स्कोअर ठरत असतो.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles