नगरपालिकेचा निकाल पुन्हा लांबणीवर, उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा दणका; निकालाची नवी तारीखही जाहीर
१८ जिल्हा परिषदा अन् ८२ पंचायत समित्यांमध्ये आता नव्याने आरक्षण; निवडणुकीचा कार्यक्रम होणार जाहीर
बीड, परळीसह चार पालिका क्षेत्रातील ११ नगरसेवकपदांची निवडणूक पुढे
दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार; पहिल्या टप्प्यात १५ तर दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार
शरद पवारांची थुंकीही ओलांडण्याची हिंमत नसलेले आज असा निर्णय घेत आहेत- धनंजय मुंडे
बीडसह दहा जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या बिंदूनामावलीत गफलत
नागालँडला परवानगी दिली मग आम्हालाही परवानगी द्या. सत्कार करा- छगन भुजबळ
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
40 आमदार म्हणजे पक्ष नाही; कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार करावा लागतो; तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावं लागेल हाच पर्याय -जितेंद्र आव्हाड
शिवसेनेतील बंडावेळी शिंदेंनी वापरलेली स्क्रिप्ट आता अजित पवार गटाच्या हाती; सर्वकाही ‘सेम टू सेम’
अजित पवारांची खेळी; जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र
१ जुलै तारीख लिहिलेलं एक पत्र जारी; अजित पवार गट अडचणीत येण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाने निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचे संकेत; निवडणुकीला कोणतीही स्थगिती नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले