34.7 C
New York
Wednesday, July 30, 2025

Buy now

spot_img

विवाहित पुरुषावर त्याची प्रेयसीवर कलम 498A अंतर्गत क्रूरतेसाठी खटला चालवू शकत नाही’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विवाहित पुरुषाची प्रेयसी किंवा पुरुषाचे विवाहबाह्य शारीरिक संबंध असणारी महिला अशा पुरुषावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498अ अंतर्गत खटला दाखल करू शकत नाही. केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच हे निरीक्षण नोंदवले.

न्यायमूर्ती के बाबू यांनी नमूद केले की, ‘नातेवाईक’ हा शब्द विवाहित पुरुषाच्या गर्लफ्रेंडसाठी कलम 498A अंतर्गत लागू केला जाऊ शकत नाही. या कायद्यांतर्गत केवळ पत्नीच पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध क्रूरतेसाठी गुन्हा दाखल करू शकते. जर एखाद्या पुरुषाचे त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न झाले नसेल तर अशी महिला त्या पुरुषाविरुद्ध कलम 498अ लागू करत शकत नाही.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles