19.3 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

पक्ष आणि चिन्हावर दावा करणारी याचिका अजित पवारानी निवडणूक आयोगात दाखल केली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्‍ह यावर दावा करणारी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगात दाखल केली आहे, अशी माहिती ‘एएनआय’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (एनसीपी) वाद आज निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर दावा केला. आहे. अजित पवार यांच्या गटाने त्यांच्या समर्थनार्थ ४० हून अधिक आमदार आणि खासदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles